जळगाव:- येथील मुकेश कोळी यांची अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष श्री, नवीन सराफ यांनी नियुक्ती पत्र देऊन कोळी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी मुकेश कोळी नियुक्त !






