यावल : कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार , 2 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर वर आदित्य 11 लाईव्ह प्रक्षेपण व आदित्य अकरा विषयी माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी, उप प्राचार्य प्रा.ए.पी पाटील, उप प्राचार्य प्रा.एम.डी खैरनार,प्रा.डॉ एच.जी भंगाळे,प्रा डॉ. आर.डी पवार,प्रा डॉ. एस. पी कापडे,प्रा डॉ.पी.व्ही पावरा, नरेंद्र पाटील, अक्षय सपकाळे, नंदकिशोर बोदडे, ईश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव भूगोल विभाग व विज्ञान विभागा तर्फे विद्यार्थ्यांना आदित्य 11 चे लाईव्ह प्रक्षेपण






