प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 25 जानेवारी 2024 राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदाता शपथ घेण्यात आली यावल महाविद्यालयातील प्र प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदाता शपथ देण्यात आली तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली व मतदाता शपथ प्रा.अक्षय सपकाळे यांनी दिली यावेळी प्रा.नंदकिशोर बोदडे,प्राध्यापक नरेंद्र पाटील, प्राध्यापक अर्जुन गाडे ,प्राध्यापक सि.टी.वसावे प्राध्यापक संतोष जाधव, प्राध्यापक पी व्ही मोरे प्रा.एन एस पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.






