यावल येथील प्रा. अशोक गबाजी काटकर यांचा सेवानिवृत्त समारंभ सोहळा संपन्न!

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरणगाव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांची दि.३१ मे २०२४ रोजी नियत वयोमानानुसार कार्यालयीन वेळेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्या निमित्त प्रा अशोक गाबाजी काटकर यांचा सत्कार सोहळा महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ जळगाव येथील प्र.मानद सचिव दादासाहेब विरेंद्रजी भोईटे हे होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य विजय एस पवार, यावल महाविद्यालय येथील माजी प्राचार्य एफ एम महाजन, सौ सुरेखा अशोक काटकर नूतन मराठा जळगाव येथील प्राचार्य एल पी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला वरणगाव महाविद्यालय मार्फत अध्यक्ष व व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते प्रा.काटकर व सौ सुरेखा काटकर यांचा ड्रेस ,साडी नॅपकिन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नंतर मा. अध्यक्ष यांचा सत्कार प्राचार्य यांनी केला. नंतर आलेले मान्यवर सर्वश्री प्रा उमेश काटकर, सुनील काटकर,अमोल काटकर ,धनंजय काटकर ,कुमार ऋषिकेश काटकर, प्रियांका काटकर,
कुमार अथर्व, डॉ शिवम काटकर, डॉ सौ कल्याणी काटकर, प्रा पी एस पाटील सर, प्रा राजेंद्र चव्हाण सर, उपप्राचार्य डॉ के बी पाटील, माजी प्राचार्य डॉ डी एल पाटील (बाबा)प्रा भगवान सर, प्रा एम एन सोनवणे सर,उपप्राचार्य डॉ एम डी खैरनार सर,डॉ एस पी कापडी सर,डॉ भंगाळे सर ,प्रा एस आर गायकवाड सर डॉ अनिल पाटील ,डॉ हेमंत येवले,प्रा मुकेश येवले ,रामकृष्ण पोळ ,प्रदीप घुगे,अविनाश पाटील,जगदाळे मामा ,संजय कदम, संतोष ठाकूर ,प्रमोद कदम ,प्रमोद भोईटे, मिलिंद बोरघडे,योगेश लावणे ,तेजपाल राणा ,अनिल इंगळे , किरण देशमुख ,राजाबापू भोईटे ,डॉ बी जी देशमुख , डॉ एस के बच्छाव, प्रा राहुल जोहरे, प्रा योगेश्वर पाटील, प्रा विजय पाटील ,प्रा हेमराज मेतकर,संदीप शिंदे
राहुल ठाकूर, तुकाराम गायकवाड ,संध्या निकम मॅडम ,रवि पाटील ,योगेश देशमुख ,ललित भोईटे ,नारायण पाटील ,गणेश मराठे, सुनील गुरचल या प्रमुख उपस्थिती जनसमुदायाने आदरणीय सर यांचा सत्कार केला. या नंतर प्रमुख मान्यवर व निवडक सदस्य यांनी काटकर सर यांचा सत्कार प्रसंगी भावना व्यक्त केल्या. प्राचार्य डॉ एल पी देशमुख ,प्राचार्य डॉ एफ एम महाजन ,प्रा राजेंद्र चव्हाण,प्रा उमेश काटकर,प्रा डॉ एस पी कापडी उपप्राचार्य डॉ एम डी खैरनार ,प्रा एम एन सोनवणे ,डॉ अजित कुलकर्णी मुक्ताईनगर,डॉ एस के माळी मुक्ताईनगर,डॉ आर एन शेवाळे मुक्ताईनगर ,डॉ व्ही एस जाधव मुक्ताईनगर,सौ प्रियांका काटकर,सौ सुरेखा काटकर ,या प्रमुख अतिथी यांनी मनोगत व्यक्त केले.शेवटी प्राचार्य विजय एस पवार सर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण दादासाहेब विरेद्राजी भोईटे यांनी केले. प्रा अशोक काटकर सर यांनी सत्काराला उत्तर देताना यथेचित्त असे पूर्ण वाटचाल कशी झाली हे मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ अनिल हरी शिंदे यांनी केले. सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला व आनंदाने सरांना निरोप दिला.