प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुक्यातील चुंचाळे येथील विनोद पाटील यांची राष्ट्रवादी जिल्हा युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.जिल्हा युवक उपाध्यक्ष निवडीचे नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष अरविंदजी चीतोडिया, गुणवंत निळ, रॉकी पाटील, राजेश करांडे, नरेंद्र सोनवणे, जितेंद्र सोनवणे, जुगल पाटील हे उपस्थितीत होते .






