मुंबई :- रेशन धान्यं किती मिळतं ते ऑनलाइन बघा तुम्हाला रेशन दुकानदार रेशन धान्यांचे बिल पावती देत नसेल किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नावे ऑनलाइन बघायचे असेल किंवा तुम्हाला रेशन दुकानदार धान्य कमी देतो असं वाटत असेल तर तुमी ऑनलाईन रेशन धान्य व आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे ऑनलाइन बघू शकतात. तुमचा १२ अंकी रेशन कार्ड आरसी नंबर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून येथे नोंदवा. http://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp आपला रेशन कार्ड आरसी नंबर नोंदविल्यानंतर सब्मिट या बटनावर क्लिक करा.