यावल (वार्ताहर) साकळी येथील तेलीवाडा भागातील रहिवासी असलेले ग.भा. शांताबाई सुभाष तेली (वय ६०) यांचे दि.१ रोजी रात्री साडे अकरा वाजता अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. त्या विनोद सुभाष तेली यांच्या मातोश्री तर अशोक सोनू तेली, रविंद्र सोनू तेली यांच्या वहिनी होत.