जळगाव (जिमाका वृत्तसेवा), दि. 4 :- राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 5 मार्च, 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव, दुपारी 3.00 वा. ना. अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री, भारत सरकार यांच्या समवेत युवा सम्मेलनास उपस्थिती. (स्थळ – सागर पार्क, जिल्हा पेठ, जळगाव), सायंकाळी 5.00 वा. जळगाव येथून शासकीय वाहनाने नंदुरबारकडे प्रयाण.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम !