यावल महाविद्यालयास नॅक समिती देणार भेट !

0

प्रतिनिधी, दिपक नेवे मो:9665125133

यावल: – येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे 2023-24 या शैक्षणिक वर्षात गुणवत्ता वाढीसाठी नॅक पुनर्मूल्यांकन होत असून उद्या दिनांक 11 मार्च 2024 रोजी नॅक समिती भेट देणार आहे. तरी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पालकांशी नॅक समिती आपल्याशी संवाद साधणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्याच दिवशी 3.00 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील प्रा.एम.डी. खैरनार आयक्यूएसी समन्वयक डॉ. हेमंत भंगाळे यांनी कळविले आहे.