नंदुरबार : दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्त)- नंदुरबार मुख्य डाकघर नंदुरबार येथे आधार नोंदणी, नुतनीकरण व दुरुस्तीचे कामकाज नुकतेच सुरु करण्यात आले असून या सुविधेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार पोस्टमास्तर बी. एस. जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. तसेच पोस्ट कार्यालयामार्फत आधार दुरुस्ती व नुतनीकरणाचे वेळोवेळी शिबीरेही आयोजित करण्यात येतील असेही श्री. जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Home ताज्या घडामोडी नंदुरबार पोस्ट कार्यालयात आधार नोंदणी, नुतनीकरण व दुरुस्तीची सुविधा उपलब्ध; बी. एस....