निवडणूक निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर !
जळगाव, दि.१० (जिमाका वृत्तसेवा) : – नाशिक विभाग मतदार संघ निवडणूक २०२४, करिता श्री. विक्रम कुमार (भा.प्र.से) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून मा. आयोगाकडुन नियुक्ती झालेली आहे. त्यांचा दुरध्वनी क्रमांक व मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे दुरध्वनी क्र. – ०२५३-२९९०८२१ मो. क्र. – ९८२२४६२५२३ वरील दुरध्वनी क्रमांक व मोबाईल क्रमांकास विभागातील सर्व जिल्हयातील वृत्तपत्रांतून प्रसिध्दी देण्यात यावी असे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांनी कळविले आहे.