जळगाव :- ११ जून २०२४ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत समता फाऊंडेशन, मुंबई व वैद्यकीय अधिकारी शासकीय रुग्णालय जळगाव यांचे नेत्र तपासणी शिबिर जळगाव जिल्हा कारागृहात मध्ये ९२ बंद्याची व कर्मचारी यांची नेत्र तपासणी करण्यात आली, तसेच ५१ कर्मचारी व बंद्याना ०७ दिवसात तयार करून चश्मे मोफत देण्यात येणार आहे. असे जिल्हा कारागृह अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव जळगाव जिल्हा कारागृहात मध्ये ९२ बंद्याची व कर्मचारी यांची नेत्र तपासणी !