यावल महाविद्यालयात सामुहिक वाचन कार्यशाळा संपन्न !

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प वाचन या महाराष्ट्र राज्य शासनाच्या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालयातून कथा, कादंबरी, नाटक काव्यसंग्रह ललित लेख, प्रवासवर्णन, लोकसाहित्य,चरित्र ही पुस्तके वेगवेगळ्या प्रकारची पुस्तक काढून. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्राध्यापंकासह, विद्यार्थी, विद्यार्थीनींनी व एक तास सामुहिक वाचन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. हेमंत भंगाळे,डॉ.आर.डी पवार,प्रा.मुकेश येवले, प्रा. मनोज पाटील,प्रा.राजेंद्र थीगळे,प्रा.सुभाष कामडी,प्रा.प्रतिभा रावते प्रा.हेमंत पाटील, प्रा.प्रशांत मोरे श्री मिलिंद बोरघडे, श्री संतोष ठाकूर, श्री रमेश साठे, श्री प्रमोद भोईटे,
श्री प्रमोद जोहरे, श्री अनिल पाटील, श्री मनोज कंडारे,श्री दशरथ पाटील यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.