उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- येथील किरण गणपत बारी,(ज्येष्ठ शिवसैनिक) राहणार यावल श्रीराम नगर यांचे आज सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले असून, ते सुरेश मन्साराम बारी व बाबुराव रावजी बारी यांचे लहान भाऊ होते. तरी त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून (श्रीराम नगर) आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी एक वाजेला निघणार आहे.