यावल येथील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये पेविंग ब्लॉक बसण्याचे काम सुरू; माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पाठपुरावटा

0

उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133

यावल:- येथील विरार नगर भागात असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरामध्ये प्लेविग ब्लॉक बसवण्याची काम आज सुरू झाले या कामासाठी यावल नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरवठा करून नगरो थान योजनेतून मंजूर करण्यात आले असून विविध मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात येऊन कामा सुरुवात करण्यात आली याप्रसंगी यावल कॉलेजचे माजी प्राचार्य एफ एन महाजन भैय्यासाहेब चौधरी प्राध्यापक अशोक काटकर मनीष चौधरी प्राध्यापक संजय कदम निवृत्त माजी नायब तहसीलदार पी एम जोशी शरद जैन महेश सराफ यांचेसह विरार नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री गजानन महाराज मंदिरामध्ये नवीन पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम त्वरित सुरू झाल्यामुळे शहरातील परिसरातील लोकांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे कौतुक केले.