उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- न्यु व्यास नगर नर्मदेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आयोजित केलेल्या सप्ताहाची सांगता करण्यात आली . गेल्या ७ दिवसापासून न्यू व्यासनगरात भागवत सप्ताह कथेचे आयोजन केलेली होते .या सप्ताह च्या कथेचे कथावाचक वृंदावन धाम जळगाव प . पू .दिलीप जी महाराज यांनी केले .त्यांच्या सोबतीला गायक बुलबुल वादक श्री .मुकेश महाराज ,वेशभूषाकार श्री .किशोर महाराज ,प्रकाश महाराज ,पवन महाराज यांनी साथ दिली .या कथेची सांगता आज १७ मार्च २०२५ वार सोमवार रोजी सांगता करण्यात आली .या कथेच्या निरोप समारंभ वेळी. पोलीस निरीक्षक श्री .प्रदीप ठाकूर, डॉ . कुंदन फेगडे, श्री.अतुल भाऊ पाटील,भूषण भाऊ फेगडे , देशदूतचे पत्रकार अरुण पाटील , श्री. पी .एस .सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते .या कथेचे सांगता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . श्री.संतोष वानखेडे सर यांनी केले .या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत .श्री. संतोष ठाकूर सर, श्री . नामदेव बारी ,किशोर भावसार,दामू अण्णा पाटील .सुभाष कोळी ,पप्पू पाटील योगेश पाटील,संदीप पाटील ,संतोष भाऊ खर्चे यांनी केले .या सांगता कार्यक्रमात अन्नदात्यांचे व देणगीदारांचे आभार मानण्यात आले .या सात दिवसाच्या भागवत सप्ताह मध्ये न्यू व्यास नगर व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले .भागवत सप्ताह सांगता कार्यक्रम संपल्यानंतर .मंचावरील सर्व महाराजांचे आभार श्री मंगल सिंग पाटील श्री .योगेश चव्हाण , सागर बारी ,रवींद्र इंगळ,योगेश बारी ,विशाल इंगळे , पप्पू वानखेडे सर , संदिप मोरे सर यांनी मानले .या सप्ताह कार्यक्रमात व्यास नगरातील महिलां येवले मावशी
सौ .रेखा पाटील . सौ .भावसार मॅडम,सौ. वैशाली ठाकूर, सौ .रेखा बारी.मीराताई नारेकर,सौ. रूपाली पाटील, सौ.गायत्री इंगळे,सौ. नम्रता पाटील,सौ. वैशाली पाटील,सौ. नीलिमा पाटील,सौ. मनीषा पाटील,सौ. प्रतिभा राजपूत यांच्यासह सर्व नगरातील महिलांनी अथक परिश्रम घेतले .






