यावल तालुक्यात चुंचाळे येथे वादळीवाऱ्यात झालेल्या नुकसानीचे पंचनाम्यांना सुरुवात !

0

उपसंपादक, दिपक नेेवे मो:9665125133

यावल:- चुंचाळे तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त असुन, दरम्यान तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून महसुल प्रशासना याची तात्काळ दखल घेत नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.यावेळी चुंचाळे येथिल तलाठी जरीना तडवी व कोतवाल विशाल राजपूत व शेतकरी उपस्थित होते त्या वेळी शेतकऱ्यांना थोडा दिलासा भेटला आहे.