यावल येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहाने साजरी !

0

उपसंपादक, दिपक नेेेवे मो:9665125133

यावल:- येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावल येथील महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळाच्या वतीने महान शूरवीर महाराणा राजपूत यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सुरुवातीला महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे यावल तालुका अध्यक्ष समाधान राजपूत व सौ आशा राजपूत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस तुषार पाटील शिवाजी पाटील आकाश पवार चेतन पाटील पप्पू पवार रोहित पाटील भैय्या पवार चेतन पवार शिवाजी पवार योगेश पवार विशाल पाटील राहुल सोनवणे संदीप सोनवणे ज्ञानेश्वर पाटील तुषार राजपूत प्रदीप सोनवणे कृष्णा पाटील भगवान पवार योगेश पाटील उमेश पाटील अजय पाटील विजय पाटील किरण पवार राहुल पवार अतुल पवार यांच्या समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.