उपसंपादक, दिपक नेवे मो:9665125133
यावल:- तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदावर यावल शहरातील हाजी युसुफ शेख यांची निवड जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते हाजी युसुफ शेठ यांच्या निवडी बद्दल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले व जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी अतुल पाटील,विजय पाटील,अ सईदभाई ,एम बी तडवी,अनिल साठे,ललित पाटील,राकेश कोलते,वसंत पाटील,दिपक पाटील,नरेंद्र पाटील अयुब खान,अन्वर खान शहर अध्यक्ष अनवर खाटीक,अन्सार खान,मोहसीन खान युवा अध्यक्ष पवन पाटील,किरण पाटील,मयुर पाटील,समाधान पाटील,अरुण लोखंडे,कामराज घारु,हितेश गजरे,किशोर माळी, सोनू पाटील,ललित पाटील खेडी,आरिफ तडवी, सद्दाम शेख, आबिद कच्छी एजाज मन्यार,जाहिद कुरेशी,जुनैद शेख आदिनी त्यांचे अभिनंदन केले