यावल:- “आपले सरकार” ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीद्वारे दाखल तक्रारीवर तक्रार निवारण अधिकारी यांनी 21 दिवसाच्या आत कारवाई करणे अपेक्षित असून देखील यावल पोलीस विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. शासकीय नियमानुसार तक्रारीवर कारवाई होत नसल्यामुळे पोलीस विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधने गरजेचे आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव “आपले सरकार” ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीच्या तक्रारींकडे यावल पोलीस विभागाचे दुर्लक्ष !





