जळगाव, दि. २५ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) – पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रमाचा संपन्न झाला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे, नायब तहसीलदार झांबरे व आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Home आपलं जळगाव पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !