यावल,(वार्ताहर) – साकळी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील रहिवाशी असलेल्या गं.भा.भागाबाई गजमल सोनवणे (वय ८४) यांचे आज दि.२५ रोजी दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,पाच मुली,सुना,जावाई , नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दि.२६ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्या माजी ग्रा.पं.सदस्य राजू सोनवणे व एस. टी.कर्मचारी अकोश सोनवणे यांच्या मातोश्री होत.